Jump to content

सी.ए.१२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सी.ए.१२५ प्रथिनाची रचना(चित्रातील नावे चिनी भाषेत आहेत)

सी.ए.१२५(कँसर ॲंटिजेन १२५) हे एक ग्लायकोप्रोटीन प्रकाराचे प्रथिने आहे. हे काही प्रकारच्या कर्करोगांत तपासण्यांत बायोमार्कर म्हणून वापरले जाते. या प्रथिनाचा शोध डॉ.रॉबर्ट बास्ट डॉ.रॉबर्ट नॅप यांनी इ.स. १९८१ लावला. याचा वापर मुख्यत: बीजांडकोषाच्या कर्करोगाच्या रोगनिदानात केला जातो.