Jump to content

हडकी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हडकी नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते तापी नदी

हडकी नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. ती तापी नदीची उपनदी असून तापीला उत्तरेकडून येऊन मिळते.


पहा : जिल्हावार नद्या