Jump to content

हरदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरदा हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर हरदा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०२१ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,०६,६२५ इतकी होती.

हरदाचे अक्षांश-रेखांश २२.३३ उ. व ७७.१ पू. आहेत. हे शहर समुद्रसपाटीपासून २९६ मी (९७१ फूट) उंचीवर आहे.