Jump to content

१९९२ उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९२ उन्हाळी ऑलिंपिक
XXV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बार्सिलोना
स्पेन ध्वज स्पेन


सहभागी देश १६९
सहभागी खेळाडू ९,३५६
स्पर्धा २८६, ३२ खेळात
समारंभ
उद्घाटन जुलै २५


सांगता ऑगस्ट ९
अधिकृत उद्घाटक राजा हुआन कार्लोस पहिला
मैदान एस्तेदी उलिंपिक लुइस कुंपनिज


◄◄ १९८८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९९६ ►►

१९९२ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची पंचविसावी आवृत्ती स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामध्ये जुलै २५ ते ऑगस्ट ९ दरम्यान खेळवली गेली. शीत युद्धाचा अस्त झाल्यानंतर घडलेली ही स्पर्धा इ.स. १९७२ नंतर कोणत्याही देशाने बहिष्कार न टाकलेली पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.

सोव्हिएत संघाचे विघटन होऊन निर्माण झालेल्या १५ पैकी १२ देशांनी ह्या स्पर्धेत एकत्रित संघाद्वारे तर लात्व्हिया, लिथुएनियाएस्टोनिया देशांनी स्वतंत्रपणे भाग घेतला.


सहभागी देश[संपादन]

सहभागी देश

एकूण १६९ देशांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.


पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
एकत्रित संघ एकत्रित संघ ४५ ३८ २९ ११२
अमेरिका अमेरिका ३७ ३४ ३७ १०८
जर्मनी जर्मनी ३३ २१ २८ ८२
चीन चीन १६ २२ १६ ५४
क्युबा क्युबा १४ ११ ३१
स्पेन स्पेन (यजमान देश) १३ २२
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया १२ १२ २९
हंगेरी हंगेरी ११ १२ ३०
फ्रान्स फ्रान्स १६ २९
१० ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ११ २७

बाह्य दुवे[संपादन]