Jump to content

४थी कोर (भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
४थी कोर
स्थापना इ.स. १९४९
देश भारत ध्वज भारत
विभाग पुर्व कमांड (भारत)
ब्रीदवाक्य भारत माता की जय
मुख्यालय तेजपुर
सेनापती लेफ्टनंट.जनरल.मनोज पांडे
संकेतस्थळ indianarmy.nic.in

४थ्यी कोर ही भारताच्या सैन्यातील एक कोअर आहे.

भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल कोअरचे नेतृत्व करतो.४थ्या कोरचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल मनोज पांडे करत आहेत.(इ.स. २०१९)