Jump to content

आनंद मोडक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनंद मोडक (१३ मे, १९५१ - २३ मे, २०१४) हे मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांचे मराठी संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक होते. ते त्यांच्या प्रायोगिक शैलीसाठी प्रसिद्ध होते. लपंडाव (१९९३), चौकट राजा (१९९१), तू तिथे मी (१९९८), नातीगोती (२००६), हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९), समांतर (२००९) आणि डॅॅंबीस (२०११) हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. रंगमंचावर व नाटकांमध्ये महानिर्वाण, महापूर, खेळीया, रायगडाला जेव्हा जाग येते, बेगम बर्वे, चौकट राजा (चित्रपट), आणि मुक्ता ह्यांना त्यांचे पार्श्वसंगीत होते.

बाह्य दुवे[संपादन]