Jump to content

ऑक्सितानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑक्सितानी प्रदेशाचे नकाशावरील स्थान

ऑक्सितानी
Occitanie
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

ऑक्सितानीचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑक्सितानीचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी तुलूझ
क्षेत्रफळ ७२,७२४ चौ. किमी (२८,०७९ चौ. मैल)
लोकसंख्या ५८,३९,६८७
घनता ८० /चौ. किमी (२१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-OCC

ऑक्सितानी (फ्रेंच: Occitanie LL-Q150_%28fra%29-WikiLucas00-Occitanie.wav उच्चार ; ऑक्सितान: Occitània; कातालान: Occitània) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशाच्या दक्षिणेस भूमध्य समुद्र तर नैऋत्येला स्पेनआंदोरा हे देश आहेत. २०१६ साली लांगूदोक-रूसियोंमिदी-पिरेने हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑक्सितानी प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील प्रमुख शहर ऑक्सितानी प्रदेशाचे मुख्यालय आहे.

विभाग[संपादन]

ऑक्सितानी प्रशासकीय प्रदेश खालील तेरा विभागांमध्ये विभागला गेला आहे.

प्रमुख शहरे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: