Jump to content

ग्रांद एस्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रांद एस्त प्रदेशाचे नकाशावरील स्थान

ग्रांद एस्त
Grand Est
फ्रान्सचा प्रदेश
चिन्ह

ग्रांद एस्तचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ग्रांद एस्तचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी स्त्रासबुर्ग
क्षेत्रफळ ५७,४३३ चौ. किमी (२२,१७५ चौ. मैल)
लोकसंख्या ५५,५९,५८६
घनता ९७ /चौ. किमी (२५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-GES
संकेतस्थळ http://www.grandest.fr

ग्रांद एस्त (फ्रेंच: Grand Est LL-Q150_%28fra%29-WikiLucas00-Grand_Est.wav उच्चार ; जर्मन: Großer Osten) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या ईशान्य भागात स्थित असलेल्या ह्या प्रदेशाच्या सीमा बेल्जियम, लक्झेंबर्ग, जर्मनीस्वित्झर्लंड ह्या देशांसोबत जुळल्या आहेत. २०१६ साली अल्सास, लोरेनशांपेन-अ‍ॅर्देन हे तीन प्रदेश एकत्रित करून ग्रांद एस्त प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. स्त्रासबुर्ग हे फ्रान्स-जर्मनी सीमेवरील प्रमुख शहर ग्रांद एस्त प्रदेशाचे मुख्यालय आहे.

विभाग[संपादन]

ग्रांद एस्त प्रशासकीय प्रदेश खालील दहा विभागांमध्ये विभागला गेला आहे.

प्रमुख शहरे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: