Jump to content

ऑलिंपिक खेळात पश्चिम जर्मनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जर्मनीने आत्तापर्यंतच्या २६ पैकी २३ उन्हाळी ऑलिंपिक खेळांत भाग घेतला आहे. १९२०, १९२४, १९४८ च्या उन्हाळी ऑलिंपिक खेळांत जर्मनीला भाग घेण्यास मज्जाव करण्यात आला होता. जर्मनीने १९३६ व १९७२मध्ये उन्हाळी ऑलिंपिकचे यजमानपद घेतले होते.