दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२
इंग्लंड महिला
दक्षिण आफ्रिका महिला
तारीख २७ जून – २५ जुलै २०२२
संघनायक हेदर नाइट (म.कसोटी, म.ए.दि., १ली म.ट्वेंटी२०)
नॅटली सायव्हर (२री-३री म.ट्वेंटी२०)
सुने लूस (म.कसोटी, म.ए.दि., १ली-२री म.ट्वेंटी२०)
क्लोई ट्रायॉन (३री म.ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा नॅटली सायव्हर (१६९) मेरिझॅन कॅप (१९३)
सर्वाधिक बळी केट क्रॉस (६) ॲनेके बॉश (३)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा एमा लॅम्ब (२३४) क्लोई ट्रायॉन (१६६)
सर्वाधिक बळी चार्ली डीन (८) नादिने डी क्लर्क (५)
मालिकावीर एमा लॅम्ब (इंग्लंड)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा नॅटली सायव्हर (८४‌) ॲनेके बॉश (९६)
सर्वाधिक बळी कॅथेरिन ब्रंट (५)
सोफी एसलस्टोन (५)
आयाबोंगा खाका (४)
Series points
इंग्लंड महिला १४, दक्षिण आफ्रिका महिला २

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने एकमेव महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जून-जुलै २०२२ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. दक्षिण आफ्रिका महिला संघाने २०१४ नंतर प्रथमच महिला कसोटी सामना खेळला. कसोटी सामन्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड अ संघासोबत तीन-दिवसीय सराव सामना खेळला.

एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने एकूण ४ नवोदित खेळाडूंना संधी दिली तर दक्षिण आफ्रिकेच्या एकूण ९ खेळाडूंनी महिला कसोटीत पदार्पण केले. प्रथम फलंदाजी करताना मेरिझॅन कॅप हिच्या १५० धावांच्या साथीने २८४ धावा केल्या. महिला कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना मेरिझॅनने केलेल्या १५० धावा या सर्वाधिक धावा होत्या, इंग्लंडने देखील नॅटली सायव्हर आणि ॲलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स या दोघींच्या शतकांमुळे ४१७ धावा केल्या. चौथ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात १८१ धावांवर असताना पावसाचा व्यत्यत आल्याने सामना अनिर्णित सुटला. इंग्लंडने महिला वनडे आणि ट्वेंटी२० मालिका दोन्ही अनुक्रमे ३-० आणि ३-० या फरकाने जिंकल्या.

सराव सामने[संपादन]

दोन-दिवसीय सामना:इंग्लंड अ महिला वि. दक्षिण आफ्रिका महिला[संपादन]

२१-२३ जून २०२२
धावफलक
वि
३०१ (८० षटके)
लॉरा वॉल्व्हार्ड १०१ (१४८)‌
साराह ग्लेन ५/४७ (२० षटके)
२७६/९घो (७८ षटके)
जॉर्जिया एल्विस १००* (१२२)
ॲनेके बॉश ३/१७ (८ षटके)
३२५/९घो (८९ षटके)
अँड्री स्टाइन ६३ (११४)
ग्रेस पॉट्स ३/४१ (११ षटके)
१२३/३ (३६ षटके)
एव्हलीन जोन्स ५९ (९८)
नॉनकुलुलेको म्लाबा २/३३ (१४ षटके)
सामना अनिर्णित.
अरुंडेल कॅसल क्रिकेट मैदान, अरुंडेल
पंच: ॲना हॅरिस (इं) आणि जॅसमीन नईम (इं)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.

२० षटकांचा सामना:इंग्लंड अ महिला वि. दक्षिण आफ्रिका महिला[संपादन]

४ जुलै २०२२
१४:००
धावफलक
इंग्लंड अ महिला इंग्लंड
१५५/५ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४०/६ (२० षटके)
मैया बुशिए ४९ (४२)‌
सुने लूस १/७ (२ षटके)
सुने लूस ४५ (३४)
लिन्से स्मिथ २/१८ (४ षटके)
इंग्लंड अ महिला १५ धावांनी विजयी.
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: साराह बार्लेट (इं) आणि जॅसमीन नईम (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड अ महिला, फलंदाजी.

५० षटकांचा सामना:इंग्लंड अ महिला वि. दक्षिण आफ्रिका महिला[संपादन]

७ जुलै २०२२
११:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२६४/७ (५० षटके)
वि
इंग्लंड इंग्लंड अ महिला
२६७/३ (४३.३ षटके)
इंग्लंड अ महिला ७ गडी राखून विजयी.
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: साराह बार्लेट (इं) आणि सोफी मॅकलेलॅंड (इं)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.


महिला कसोटी मालिका[संपादन]

एकमेव महिला कसोटी[संपादन]

२७-३० जून २०२२
धावफलक
वि
२८४ (९१.४ षटके)
मेरिझॅन कॅप १५० (२१३)
केट क्रॉस ४/६३ (१७.४ षटके)
४१७/८घो (१२० षटके)
नॅटली सायव्हर १६९* (२६३)
ॲनेके बॉश ३/७७ (१८ षटके)
१८१/५ (६८.१ षटके)
मेरिझॅन कॅप ४३* (५८)
इसी वाँग २/४६ (१४.१ षटके)
सामना अनिर्णित.
काउंटी मैदान, टाँटन
पंच: ॲना हॅरिस (इं) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: नॅटली सायव्हर (इंग्लंड)


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

११ जुलै २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२१८ (४७.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१९/५ (३२.१ षटके)
क्लोई ट्रायॉन ८८ (७३)
नॅटली सायव्हर ४/५९ (९.४ षटके)
एमा लॅम्ब १०२ (९७)
नादिने डी क्लर्क २/४४ (८ षटके)
इंग्लंड महिला ५ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, नॉर्थम्पटन
पंच: ॲना हॅरिस (इं) आणि ग्रॅहाम लॉइड (इं)
सामनावीर: एमा लॅम्ब (इंग्लंड)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका - ०.


२रा सामना[संपादन]

१५ जुलै २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३३७/५ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२३ (४१ षटके)
सोफिया डंकली १०७ (९३)
क्लोई ट्रायॉन २/३४ (७ षटके)
मेरिझॅन कॅप ७३ (५९)
चार्ली डीन ४/५३ (१० षटके)
इंग्लंड महिला ११४ धावांनी विजयी.
काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: ॲना हॅरिस (इं) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: सोफिया डंकली (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • लॉरेन बेल आणि इसी वाँग (इं) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका - ०.


३रा सामना[संपादन]

१८ जुलै २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३७१/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२६२ (४५.४ षटके)
टॅमी बोमाँट ११९ (१०७)
आयाबोंगा खाका २/६४ (१० षटके)
इंग्लंड महिला १०९ धावांनी विजयी.
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: ॲना हॅरिस (इं) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: टॅमी बोमाँट (इंग्लंड)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
  • गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - ०.


महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२१ जुलै २०२२
१९:०० (रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१११/९ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
११४/४ (१५ षटके)
सोफिया डंकली ५९ (३९)
आयाबोंगा खाका ३/१३ (४ षटके)
इंग्लंड महिला ६ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, चेम्सफोर्ड
पंच: रॉब बेली (इं) आणि साराह बार्लेट (इं)
सामनावीर: कॅथेरिन ब्रंट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • इसी वाँग (इं) आणि डेल्मी टकर (द.आ.) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - ०.

२रा सामना[संपादन]

२३ जुलै २०२२
१४:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१४८/६ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५१/४ (१९ षटके)
ॲनेके बॉश ६१ (५७)
साराह ग्लेन २/२७ (४ षटके)
इंग्लंड महिला ६ गडी राखून विजयी.
न्यू रोड, वॉरसेस्टर
पंच: स्टीव्ह ओ'शॉनेसी (इं) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: डॅनियेल वायट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • ॲलिस कॅप्सी (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - ०.

३रा सामना[संपादन]

२५ जुलै २०२२
१८:३० (रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१७६/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३८/६ (२० षटके)
तझमिन ब्रिट्स ५९ (५७)
फ्रेया केंप २/१८ (३ षटके)
इंग्लंड महिला ३८ धावांनी विजयी.
काउंटी मैदान, डर्बी
पंच: रॉब बेली (इं) आणि साराह बार्लेट (इं)
सामनावीर: सोफी एसलस्टोन (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • फ्रेया केंप (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • गुण : इंग्लंड महिला - २, दक्षिण आफ्रिका महिला - ०.