Jump to content

राजकोट आणि सर्जेकोट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजकोट आणि सर्जेकोट
नाव राजकोट आणि सर्जेकोट
उंची
प्रकार भुईकोट
चढाईची श्रेणी सोपी.
ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव सिंधुदुर्ग,मालवण
डोंगररांग ,
सध्याची अवस्था वाईट
स्थापना {{{स्थापना}}}


राजकोट आणि सर्जेकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

मालवण शहराच्या उत्तरेस दोन छोटेखानी किल्ले आहेत. राजकोट आणि सर्जेकोट हे दोन्ही कोट नैसर्गिक बंदरे आहेत.

कसे जाल?[संपादन]

http://fortsofshivrai.com/sites/default/files/u1/SINDHUDURG%20copy_0.jpg Archived 2013-12-19 at the Wayback Machine.

राजकोट[संपादन]

मालवणच्या किनाऱ्यावरून उजवीकडे साधारण एक कि.मी. चालत गेल्यावर आपण राजकोटापाशी येऊन पोहोचतो. राजकोट किल्ला सिंधुदर्गाबरोबरच बांधला गेला आह. सध्या गडावर फक्त एक बुरुज शिल्लक आहे. अन्य कोणत्याही इतिहासाच्या खाणाखुणा उरलेल्या नाहीत गडावरील सपाट जागेचा वापर कोळी लोक मासे वाळविण्यासाठी करतात. इथून पुढेच सर्जेकोट आहे.

सर्जेकोट[संपादन]

सर्जेकोट हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स. 1668 मध्ये बांधला हा दुर्ग मालवणपासून आचरा रोडला 4 कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्याची तबंडी आणि बुरुज ढासळला आहे . सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र यांनी काम करून गडावरची झाडी झुडपे कादून टाकली आहेत आता फिरता येत . 20 मिनीटांत संपूर्ण गड फिरून होतो. सर्जेकोटावरून सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन पर्यटकांना भुरळ घालतो.

हे सुद्धा पहा[संपादन]