Jump to content

एचडीएफसी आरगो सर्वसाधारण विमा कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एचडीएफसी आरगो सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. ही भारतातील हाउसिंग डेव्हलपमेन्ट ॲन्ड फायनान्स कॉर्पोरेशनजर्मनीतील म्युनिक आर इ या कंपनींची संयुक्त कंपनी आहे.