Jump to content

बजाज अलायन्स सर्वसाधारण विमा कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बजाज अलायन्स सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. हीची २००१ साली स्थापना करण्यात आली. ही बजाज व अलायन्स एस. इ या जर्मनीतील कंपनीची संयुक्त कंपनी आहे.