Jump to content

फ्यूचर जनराली सर्वसाधारण विमा कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्युचर जनराली सर्वसाधारण विमा कंपनी या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्यूचर जनराली सर्वसाधारण विमा कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील खाजगी कंपनी आहे. ही भारतातील फ्यूचर ग्रुपइटलीमधील जनराली ग्रुप यांची संयुक्त कंपनी आहे.