Jump to content

जनमेजय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सर्पसंहार यज्ञ

जनमेजय हा महाभारतातील अर्जुनाचा नातू, परीक्षित राजाचा मुलगा होता. जनमेजयाने उत्तंक ऋषींच्या मदतीने सर्पसंहार यज्ञ केला होता. पिता परीक्षितच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने हा यज्ञ केला होता‌.