Jump to content

सभा पर्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Bhima fights Jarasandha.jpg
जरासंध वध

सभा पर्व हे महाभारतातील दुसरे पर्व असून त्यात युधिष्ठिराने केलेला अश्वमेध यज्ञ आणि जरासंधशिशुपाल वध हे प्रमुख घटक आहेत।

सभा पर्वातील उप-पर्व[संपादन]

क्र पर्वाचे नाव संदर्भ
लोकपाल-सभाख्यान पर्व युधिष्ठिराने भरवलेली सभा
राजसूयारंभ पर्व राजसूय यज्ञाची सुरुवात
जरासंध वध पर्व जरासंध राक्षसाचा भीमाद्वारे वध
राजसूयिक पर्व राजसूय यज्ञ आणि त्याचा संपूर्ण विधी
शिशुपाल वध पर्व श्रीकृष्णाद्वारे शिशुपालाचा वध