Jump to content

आग्नेय सुलावेसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आग्नेय सुलावेसी
Sulawesi Tenggara
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

आग्नेय सुलावेसीचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
आग्नेय सुलावेसीचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी केंदारी
क्षेत्रफळ ३८,१४० चौ. किमी (१४,७३० चौ. मैल)
लोकसंख्या १७,७१,९५१
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-SG
संकेतस्थळ www.sultraprov.go.id

आग्नेय सुलावेसी (भासा इंडोनेशिया: Sulawesi Tenggara) हा इंडोनेशिया देशाचा सुलावेसी बेटावरील एक प्रांत आहे. हा प्रांत इंडोनेशियाच्या दुर्गम भागांपैकी एक आहे.


बाह्य दुवे[संपादन]