Jump to content

उत्तर सुमात्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर सुमात्रा
Sumatera Utara
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

उत्तर सुमात्राचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर सुमात्राचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी मेदान
क्षेत्रफळ ७१,६८० चौ. किमी (२७,६८० चौ. मैल)
लोकसंख्या १,९२,८५,०७५
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-SU
संकेतस्थळ www.sumutprov.go.id

उत्तर सुमात्रा (बहासा इंडोनेशिया: Sumatera Utara) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत सुमात्रा बेटाच्या उत्तर भागात वसला आहे. आकाराने श्रीलंका देशापेक्षा किंचित मोठ्या असलेल्या उत्तर सुमात्रा प्रांताची लोकसंख्या सुमारे १.३० कोटी इतकी आहे.


बाह्य दुवे[संपादन]