Jump to content

पश्चिम जावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पश्चिम जावा
Jawa Barat
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

पश्चिम जावाचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पश्चिम जावाचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी बांडुंग
क्षेत्रफळ ३४,८१७ चौ. किमी (१३,४४३ चौ. मैल)
लोकसंख्या ४,३०,२१,८२६
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-JB
संकेतस्थळ www.jabar.go.id

पश्चिम जावा (बहासा इंडोनेशिया: Jawa Barat) हा इंडोनेशिया देशाचा सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. सुमारे ४.५ कोटी लोकसंख्या असलेला हा प्रांत जावा बेटाच्या पश्चिम भागात राजधानी जाकार्ताच्या आग्नेयेला वसला आहे. बांडुंग ही पश्चिम जावाची राजधानी आहे.


बाह्य दुवे[संपादन]