Jump to content

दक्षिण सुमात्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण सुमात्रा
Sumatera Selatan
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

दक्षिण सुमात्राचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण सुमात्राचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी पालेंबांग
क्षेत्रफळ ८७,२४० चौ. किमी (३३,६८० चौ. मैल)
लोकसंख्या ७८,०९,२४८
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-SS
संकेतस्थळ www.sumselprov.go.id

दक्षिण सुमात्रा (बहासा इंडोनेशिया: Sumatera Selatan) हा सुमात्रा बेटावर वसलेला इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]