Jump to content

दक्षिण सुलावेसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण सुलावेसी
Sulawesi Selatan
इंडोनेशियाचा प्रांत
चिन्ह

दक्षिण सुलावेसीचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण सुलावेसीचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानी मकासार
क्षेत्रफळ ७२,७८१ चौ. किमी (२८,१०१ चौ. मैल)
लोकसंख्या ७४,९७,७०१
आय.एस.ओ. ३१६६-२ ID-SN
संकेतस्थळ www.sulsel.go.id

दक्षिण सुलावेसी (भासा इंडोनेशिया: Sulawesi Selatan) हा इंडोनेशिया देशाचा सुलावेसी बेटावरील एक प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]